{
  "village_code": "272500070312310000",
  "village_name": "हडपसर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 57305,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:43:53Z",
  "surveys": [
    "223/2/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया, शाखा-हडपसर, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : योगेश उत्तमराव बारवकर रा. हडपसर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 22 यांचेकडील दस्त क्रमांक 25982-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7770000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/2/10 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश उत्तमराव बारवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7770000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वरूपकुमार युवराज पवार"
}
