{
  "village_code": "272500070312310000",
  "village_name": "हडपसर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 57307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:43:53Z",
  "surveys": [
    "215/1अ/प्लॉटक्र"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nजयप्रभा चिरुकानंदन यांनी अर्ज दिला की,सर्वे नंबर 215/1अ/प्लॉटक्र.120 वरील खातेदार कै. अर्जुन माठ्ठा हे दिनांक 12/04/2024 रोजी मयत झाले तसेच जयालक्ष्मी मठ्ठा ह्या दिनांक 13/01/2024 रोजी मयत झाल्या मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\n1)विक्रम अर्जुन मठ्ठा\n2) अपर्णा मठ्ठा\n3) जयप्रभा चिरुकानंदन\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र हे दि.03.12.2023 अन्वये सर्वे नंबर 215/1अ/प्लॉटक्र.120 क्षेत्र 2.7950 आर.चौ.मी.\n1)विक्रम अर्जुन मठ्ठा\n2) अपर्णा मठ्ठा\n3) जयप्रभा चिरुकानंदन\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.तसेच मा.उपविभागीय अधिकारी हवेली ,उपविभाग पुणे यांच्या कडिल आदेश क्रं.आरटीएस/अपील/568/2025 , दिनांक: 20/05/2026 रोजीच्या आदेशान्वये नोंद घेतली असे.\n215/1अ/प्लॉटक्र.120",
  "talathi": "स्वरूपकुमार युवराज पवार"
}
