{
  "village_code": "272500070312310000",
  "village_name": "हडपसर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 57326,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:43:53Z",
  "surveys": [
    "314/5अ/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : सतिश श्रीकांत पटवेकर रा. हडपसर यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30939-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 36354620.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 314/5अ/प्लॉ.नं.23 क्षेत्र 2.1396 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश श्रीकांत पटवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 36354620.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nराखी सतीश पटवेकर (खाता क्रमांक :- ) ,\n314/5अ/प्लॉ.नं.23",
  "talathi": "स्वरूपकुमार युवराज पवार"
}
