{
  "village_code": "272500070312310000",
  "village_name": "हडपसर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 57329,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:43:53Z",
  "surveys": [
    "315/317अ/36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पार्वती सखाराम शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पारुबाई सखाराम शिंदे ऐवजी पार्वती सखाराम शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हवेली यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.72 दि. 09/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25135092 अन्वये पारुबाई सखाराम शिंदे ऐवजी पार्वती सखाराम शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "स्वरूपकुमार युवराज पवार"
}
