{
  "village_code": "272500070312310000",
  "village_name": "हडपसर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 57368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:43:53Z",
  "surveys": [
    "35/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nवाटणीपत्र :\nअ) वाटणीपत्र लिहुन ठेवणार क्रं.1-रोहिदास बाबुराव काळे 2) सचिन प्रल्हाद काळे 3) संदेश अनंता काळे 4) समीर अनंता काळे 5)सविता प्रसाद जाधव 6) सुनिता योगेश गायकवाड यांनी मौजे-हडपसर ता.हवेली येथील स.नं.35/1/1,यांसी क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक,हवेली 6 (लोणीकाळभोर) कडील दस्त क्रं. 8338 ,दि.18/03/2026 नुसार आपप-आपसात वाटणीपत्र करुन ठेवले असुन वाटणीस आलेल्या मिळकतीचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.\nअ) वाटणीपत्र लिहुन ठेवणार क्रं.1-रोहिदास बाबुराव काळे ,क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे\nब) ब)वाटणीपत्र लिहुन ठेवणार क्रं.2 समीर अनंता काळे,संदेश अनंता काळे,सविता प्रसाद जाधव,सुनिता योगेश गायकवाड ,क्षेत्र 0.1256 हे.आर.चौ.मी\nक) वाटणीपत्र लिहुन ठेवणार क्रं.3-सचिन प्रल्हाद काळे ,क्षेत्र 0.1144 चौ.फुट\nयेणे वाटणीपत्राप्रमाणे संबधित 7/12 स दुरुस्ती केली.सदरची नोंद अर्ज,सुची क्रं.2 व दस्ताची सत्यप्रत यावरुन करुन कागदपत्र फा.दाखल",
  "talathi": "स्वरूपकुमार युवराज पवार"
}
