{
  "village_code": "272500080000000600",
  "village_name": "मुंढवा",
  "taluka_name": "पुणे शहर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16905,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:53:05Z",
  "surveys": [
    "21/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकेंद्रिय कर सहायक आयुक्त का कार्यालय, वस्तु एवम सेवा कर, मंडल- VI (कोरेगांव पार्क) पुणे-१ आयुक्तालय यांनी किशोर विष्णु रायकर धायरकर रा. मुंढवा यांचे नावे रक्कम रुपये ५३७६१०४३.००/- चा बोजा सर्वे नंबर २१/२/ब वर बोजा दाखल करणेबाबत केंद्रिय कर सहायक आयुक्त का कार्यालय, वस्तु एवम सेवा कर, मंडल- VI (कोरेगांव पार्क) पुणे-१ आयुक्तालय यांचेकडील पत्र क्र. FORM GST DRC-16 Reference No: 06/Attachment/26-27 date: 30/10/2026 व मा. तहसीलदार पुणेशहर यांचेकडील पत्र क्र हनो/कावि/६३५/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ५३७६१०४३.००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेद्रसिंह रामसिंह ठाकुर"
}
