{
  "village_code": "272500090311710000",
  "village_name": "टाकळी( भिमा)",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2483,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:48:58Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/एसआर/55/2026 दौंड दि.02/11/2026\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमौजे टाकळी भिमा येथील गट नं 10 चे वाटप खालील प्रमाणे\nवाटप लिहून देणार:- चंद्रकांत बापू वडघुले गट नं 10 क्षेत्र 2 हे.16 आर.पो.ख. 0.05 हे आर\nवाटप लिहून घेणार:-\nचंद्रकांत बापू वडघुले - 0.6320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 3 रा)\nनंदू बापू वडघुले - 0.4320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 5 वा)\nपोपट बापू वडघुले - 0.4320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्व दिशा)\nसंजय बापू वडघुले - 0.4320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 4 था)\nसुरेश बापू वडघुले - 0.2320 हे आर व पो.ख 0.01 हे आर (पुर्वकडून 2 रा आणि नदीकडील 0.20 आर क्षेत्र चंद्रकांत बापू वडघुले यांना दिला)\nअसे उपरोक्त आदेशान्वये वाटप केलेने मा.तहसिलदार सो दौंड ता.दौंड जि पुणे यांचेकडील आदेश क्र.वाटप/एसआर/55/2026 दौंड दि.02/11/2026 वरून ७/१२ पत्रकी नोंद केली. आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज प्रकाश अहिरे"
}
