{
  "village_code": "272500090311750000",
  "village_name": "टेळेवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2972,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:06:45Z",
  "surveys": [
    "184/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/एसआर/56/2026\nआदेश दिनांक : 03/11/2026\nमा. तहसीलदार सो. दौंड यांचेकडील आदेश क्र.वाटप/एसआर/56/2026 आदेश दिनांक : 03/11/2026 नुसार मौजे टेळेवाडी ता. दौंड जि. पुणे येथील जमीन गट नं.184/2 चे वाटप पुढीलप्रमाणे असे.\nधारण जमिनीचा तपशील :\n1) गट नं. 184/2 मधील सामाईकात असलेले क्षेत्र 01 हे 47 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 01 आर गोपीनाथ किसन जगताप , दशरथ किसन जगताप , हनुमंत किसन जगताप .\nवाटप जमिनीचा तपशील :\n१) गट नं. 184/2 मधील क्षेत्र 00 हे 49 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 00 आर गोपीनाथ किसन जगताप.\n२) गट नं. 184/2 मधील क्षेत्र 00 हे 49 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 01 आर दशरथ किसन जगताप.\n3) गट नं. 184/2 मधील क्षेत्र 00 हे 49 आर अधिक पोटखराब क्षेत्र 00 हे 00 आर हनुमंत किसन जगताप.\nयांना वाटपाने दिले असे.\nमा. तहसीलदार सो. दौंड यांचेकडील आदेशानुसार नोंद केली असे. आदेश फायलीस असे.",
  "talathi": "गोविंद काशिनाथ शिंदे"
}
