{
  "village_code": "272500090311770000",
  "village_name": "देवकरवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4730,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-07-16",
  "objection_until": "2026-08-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:01:56Z",
  "gone_at": "2026-11-05T16:08:33Z",
  "surveys": [
    "224/10",
    "224/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/07/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अनुसया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ सुदाम देवकर ,स्नेहा नवनाथ देवकर रा. देवकरवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 21759-2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/10, 224/6 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ सुदाम देवकर ,स्नेहा नवनाथ देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार कु शंभुराज नवनाथ देवकर व कु ओम नवनाथ देवकर अ.पा.क. जनक माता म्हणून स्नेहा नवनाथ देवकर (खाता क्रमांक :- 1520) ,",
  "talathi": "अजिंक्य शहाजी पाटोळे"
}
