{
  "village_code": "272500090311770000",
  "village_name": "देवकरवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4871,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:55:04Z",
  "surveys": [
    "180",
    "181/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अजित मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि शाखा सासवड\nगहाणखत लिहुन देणार : छाया रामदास देवकर ,शुभम रामदास देवकर रा. देवकरवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12513-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180, 181/1 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया रामदास देवकर ,शुभम रामदास देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - वैष्णवी शुभम देवकर (खाता क्रमांक :- ) ,\nमान्यता देणार सौ. राणी रामदास देवकर ( लग्ना आधीचे नाव ) - सौ. राणी मयूर शिंदे ( लग्ना नंतरचे नाव ) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अजिंक्य शहाजी पाटोळे"
}
