{
  "village_code": "272500090311770000",
  "village_name": "देवकरवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4872,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:55:04Z",
  "surveys": [
    "458/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमौजे दहिटणे ता दौंड जि पुणे बाजुस दाखल केलेल्या सं न 458/2 च्या जमीनीचे खातेदार मुकुंद बबन शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मुकिंदा बबन शिंदे ऐवजी मुकुंद बबन शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दौंड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.राजपत्र /एसआर /94/2026 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2627623 अन्वये मुकिंदा बबन शिंदे ऐवजी मुकुंद बबन शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अजिंक्य शहाजी पाटोळे"
}
