{
  "village_code": "272500090311790000",
  "village_name": "दहिटणे",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4820,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-11-03",
  "objection_until": "2025-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:57:53Z",
  "surveys": [
    "307",
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आर टी एस/रिव्हिजन/एस आर/१९/२०२४\nआदेश दिनांक : 17/04/2025\nमा उपविभागीय अधिकारी सो दौंड उपविभाग दौंड यांच्या कडील आदेश क्र आर टी एस/रिव्हिजन/एस आर/१९/२०२४ दि १७/०४/२०२५ नुसार मौजे दहिटणे, ता. दौंड, जि. पुणे येथील जमिन गट नंबर ३०७ व ३०८ मध्ये ७/१२ स कब्जेदार सदरी असणार पिरदेव ईनाम नाव कमी करून \"मस्जिद इनाम\" हे नाव दाखल करणेत आले असे . आदेशाने नोंद केली असे आदेश दफ्तरी दाखल आहे असे .",
  "talathi": "अजिंक्य शहाजी पाटोळे"
}
