{
  "village_code": "272500090311800000",
  "village_name": "राहू",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14676,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:37:40Z",
  "surveys": [
    "1313/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसिलदार सो दौंड,ता.दौंड,जि.पुणे यांचेकडील आदेश क्र .कु.का./कावि/ 41/2026 दि 25/05/2026 नुसार मौजे राहु ता.दौंड,जि.पुणे येथील जमीन गट नं 1313/1 , 1313/2 चे 7/12 चे इतर हक्कात असलेला कूळ कायदा कलम - नियंत्रित सत्ता प्रकार कु.का.क.43 प्रमाणे नवीन शर्त हा शेरा कमी केला असे.नोंद आदेशानुसार केली असे.आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोविंद काशिनाथ शिंदे"
}
