{
  "village_code": "272500090311820000",
  "village_name": "वाळकी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4641,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:13:55Z",
  "surveys": [
    "324",
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : :रे. दि. मु. नं.79/2026\nआदेश दिनांक : 09/05/2026\n. दिवाणी न्यायाधिश कनिष्ट स्तर, दौंड रे. दि. मु. नं.79 /2026 आदेशान्वये मौजे वाळकी तेथील ग. न. 324 व ग. न. 325 मधील\nवाटपापूर्वीची स्थिती\n1) गट न. 324 मुकेश चंद्रकांत थोरात 0 हे. 54 आर\n2) गट न. 324 नागेश चंद्रकांत थोरात 1 हे. 20 आर\n3) ग. न. 325 चंद्रकांत बबन थोरात 0 हे. 09 आर व पो. ख. 0 हे 02 आर\n4) ग. न. 325 सचिन चंद्रकांत थोरात 0 हे. 55 आर\n5) ग. न. 325 नागेश चंद्रकांत थोरात 0 हे. 10 आर\nवाटपा नंतरची स्थिती\n1) गट न. 324 सचिन चंद्रकांत थोरात यांना 0 हे 34 आर कायमस्वरूपी दिले असे.\n2) गट न. 324 मुकेश चंद्रकांत थोरात यांना 0 हे 70 आर कायमस्वरूपी दिले असे.\n3) गट न. 324 नागेश चंद्रकांत थोरात यांना 0 हे 70 आर कायमस्वरूपी दिले असे.\n4) ग. न. 325 चंद्रकांत बबन थोरात यांना 0 हे 09 व पो.ख. 0 हे 01 आर आर कायमस्वरूपी दिले असे.\n5) ग. न. 325 सचिन चंद्रकांत थोरात 0 हे 46 आर कायमस्वरूपी दिले असे.\n6) ग. न. 325 मुकेश चंद्रकांत थोरात 0 हे 09 व पो.ख. 0 हे 01 आर आर कायमस्वरूपी दिले असे.\n7) ग. न. 325 नागेश चंद्रकांत थोरात 0 हे 10 आर कायमस्वरूपी दिले असे.\nसदरची नोंद मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,दौंड यांचा आदेश क्र.रे. दि. मु. नं.79/2026 आदेश दिनांक: 09/05/2026 तसेच मा. तहसिलदार,दौंड यांचा शेरा जा. क्र./हनो2/कावि/701/2026 दिनांक 17/09/2026 नुसार नोंद केली असे आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Shivaji Raghunath Motibone"
}
