{
  "village_code": "272500090311890000",
  "village_name": "खामगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13739,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:43:49Z",
  "surveys": [
    "911/2/प्लाट/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हनो 2 /155/एस आर/152/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमा.तहसिलदार साहेब दौंड यांचेकडील आदेश क्र. ह नो 2/155/एस आर /152 /2026 दि. 21/10/2026 रोजी आलेवरुन मौजे खामगाव येथील गट क्र. 911/2/प्लॉट नं 39 मधील निकाल पत्रानुसार खातेदार बायजाबाई कुशाबा जागडे म.वा.रखमाबाई गेनू देवगिरीकर ऐवजी रखमाबाई रामभाऊ देवगिरीकर असे नाव दुरुस्ती करण्याचा आदेश प्राप्त झाला असून त्यानुसार बायजाबाई कुशाबा जागडे म.वा.रखमाबाई गेनू देवगिरीकर ऐवजी रखमाबाई रामभाऊ देवगिरीकर असा नावात बदल करण्यात आलेला आहे.\nसदरचे कागदपत्रे हे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "मानसी महेश मोहटकर"
}
