{
  "village_code": "272500090311910000",
  "village_name": "उंडवडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4328,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:36:10Z",
  "surveys": [
    "197/3/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सह बँक लि सासवड शाखा जेजुरी तर्फे कर्मचारी श्री. कृष्णकांत नंदकुमार जगताप\nगहाणखत लिहुन देणार : गणेश दामू मदने रा. उंडवडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11668-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197/3/ड क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश दामू मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरी नामदेवराव कांबळे"
}
