{
  "village_code": "272500090311920000",
  "village_name": "खुटबाव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7310,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:44:40Z",
  "surveys": [
    "283/10",
    "283/9",
    "285/2",
    "314/6",
    "423/1/ड",
    "435/1",
    "437/2",
    "437/3",
    "437/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी दौंड/पुरंधर उपविभाग पुणे\nआदेश क्रमांक :- क्र.हनो/एसआर/पो.ख.वर्ग/०१/२०२२ उपविभागीय अधिकारी, दौंड पुरंधर उपविभाग,पुणे दिनांक २२/१२/२०२२\nमौजे:- खुटबाव ता.दौंड जि.पुणे येथील शेतजमीन धारक खातेदार यांनी बाजूस दाखल जमीन गट नं.मधील त्यांच्या मालकीच्या पोट खराबा वर्ग अ क्षेत्रामध्ये सुधारणा करून ते क्षेत्र लागवडी योग्य केले असल्यामुळे खाली नमूद केलेप्रमाणे त्यांचे मालकीच्या क्षेत्रामध्ये व ७/१२ वरील मूळ क्षेत्रामध्ये व आकारणी मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती केली असे.\n१) जमीन धारकाचे नाव – विलास लक्ष्मण चव्हाण गट नं.२८३/९ ला.ला.क्षेत्र-०.०० आर,पो.ख.०.४० आर आकारणी ०.०० पैसे\n-लागवडीखाली आणलेले पो.ख.अ वर्ग क्षेत्र-०.४० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र-०.४० आर,पो.ख.०.०० आर आकारणी ०.५३ पैसे\n२) जमीन धरकाचे नाव – नंदकुमार दत्तात्रय गायकवाड,विमल नंदकुमार गायकवाड गट नं.२८३/१० ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख. क्षेत्र-०.४० आर आकारणी ०.०० पैसे\n-लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.४० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर,पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.५३ पैसे\n३) जमीन धारकाचे नाव – किरण चंद्रकांत गायकवाड गट नं.२८३/१० ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.०.४० आर आकारणी ०.०० पैसे\n-लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.४० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.५३ पैसे\n४) जमीन धाराकाचे नाव -पोपट बापू डोमाळे,मुरलीधर बापू डोमाळे गट नं.४३७/२ ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-०.४० आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.४० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.२४ पैसे\n५) जमीन धारकाचे नाव- मुरलीधर बापू डोमाळे गट नं.४३७/२ ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख क्षेत्र- ०.६० आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.६० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.६० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.३५ पैसे\n६) जमीन धाराकाचे नाव- पोपट बापू डोमाळे गट नं.४३७/२ ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र- ०.६० आर आकरणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- ०.६० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.६० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.३५ पैसे\n७) जमीन धाराकाचे नाव- शुभम विदूर दुगाणे गट नं.२८५/२ ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख.क्षेत्र- १.२० आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- १.२० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- १.२० आर, पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.८४ पैसे\n८) जमीन धाराकाचे नाव- सोनाली महेश थोरात गट नं.४३५/१ ला.ला.क्षेत्र-०.६१ आर पो.ख. क्षेत्र-०.१६ आर आकारणी ०.१८ पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.१६ आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.७७ आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.२२ पैसे\n९) जमीन धाराकाचे नाव- नाथू मारुती महानवर गट नं.३१४/६ ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.क्षेत्र- ०.४० आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.४० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.२० पैसे\n१०) जमीन धाराकाचे नाव- बायडाबाई नाथू महानवर गट नं.३१४/६ ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.क्षेत्र- ०.४० आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.४० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.४० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.२० पैसे\n११)सुभाष दत्तु फासगे व इतर गट नं.४३७/३ ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-१.६००० आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र- १.६००० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र-१.६०० आर पो.ख.०.०० आर आकारणी 0.९४ पैसे\n१२)नरहरी खंडू डोबाळे गट नं.४३७/५ ला.ला.क्षेत्र ०.०० आर पो.ख.क्षेत्र-१.६० आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-१.६० आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र-१.६० आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.९४ पैसे\n१३) नवनाथ बाळासाहेब डोंबे गट नं. ४२३/१/ड ला.ला.क्षेत्र- ०.०० आर पो.ख.०.१२ आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.१२ आर\nदुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.०१२ आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.०९ पैसे\n१४) गोरख बाळासाहेब डोंबे गट नं.४२३/१/ड ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-०.१९ आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.१९ आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.१९ आर पो.ख.०.०० आर आकारणी ०.१४ पैसे\n१५) सतिश महादेव डोंबे नं.४२३/१/ड ला.ला.क्षेत्र-०.०० आर पो.ख.क्षेत्र-०.२५ आर आकारणी ०.०० पैसे\n- लागवडीखाली आणलेले पो.ख. अ वर्ग क्षेत्र-०.२५ आर\n-दुरुस्तीनंतर ला.ला.क्षेत्र- ०.२५ आर पो.ख.क्षेत्र-०.०० आर आकारणी ०.१९ पैसे\nवरीलप्रमाणे आदेशावरून नोंद केली.मा.उपविभागीय अधिकारी दौंड/पुरंधर उपविभाग,पुणे यांचा आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अभिमन्यु अर्जुन जाधव"
}
