{
  "village_code": "272500090311920000",
  "village_name": "खुटबाव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7320,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:44:40Z",
  "surveys": [
    "159/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लि. शाखा मांजरी, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : इंदुबाई शहाजी भोसले रा. खुटबाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11520-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंदुबाई शहाजी भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिमन्यु अर्जुन जाधव"
}
