{
  "village_code": "272500090311930000",
  "village_name": "यवत स्टेशन",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5843,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:31:55Z",
  "gone_at": "2026-11-04T05:10:04Z",
  "surveys": [
    "450/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शखा यवत, ता.दौड, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र शंकर जगताप रा. यवत स्टेशन यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 9873-2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 450/2/ब क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र शंकर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनाक्षी कैलास सोनवणे"
}
