{
  "village_code": "272500090311930000",
  "village_name": "यवत स्टेशन",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5844,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:31:55Z",
  "gone_at": "2026-11-04T05:10:04Z",
  "surveys": [
    "545"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री काळभैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, यवत\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत बबन दोरगे रा. यवत स्टेशन यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 9931-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 545 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत बबन दोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार नूतन संजय दोरगे . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "मिनाक्षी कैलास सोनवणे"
}
