{
  "village_code": "272500090311930000",
  "village_name": "यवत स्टेशन",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:31:55Z",
  "surveys": [
    "341",
    "342",
    "343",
    "344"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 01-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026\nलिहुन घेणार : डाळिंब वि का सेवा सह सोसायटी ली डाळिंब, मु पो डाळिंब\nलिहुन देणार : रामदास निवृत्ती म्हस्के रा. यवत स्टेशन यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 341,342,343,344 क्षेत्र 1.0400 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनाक्षी कैलास सोनवणे"
}
