{
  "village_code": "272500090311930000",
  "village_name": "यवत स्टेशन",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5885,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:31:55Z",
  "gone_at": "2026-11-07T02:38:56Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सासवड शाखा - यवत\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत दादा गाढवे रा. यवत स्टेशन यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11414-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249 क्षेत्र 2.2816 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत दादा गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशाखाव्यवस्थापक श्री. सुनिल शिवाजी शितोळे (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - माधुरी चंद्रकांत गाढवे (खाता क्रमांक :- 2391) ,",
  "talathi": "मिनाक्षी कैलास सोनवणे"
}
