{
  "village_code": "272500090312020000",
  "village_name": "भरतगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:22:36Z",
  "surveys": [
    "170",
    "520"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : भरतगाव वि का सेवा सह सोसा मर्या, भरतगाव\nलिहुन देणार : बबन किसन जगदाळे रा. भरतगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170,520 क्षेत्र 1.58 वर रक्कम रुपये 2370000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरी पांडुरंग दाभाडे"
}
