{
  "village_code": "272500090312030000",
  "village_name": "यवत",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13143,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:29:49Z",
  "surveys": [
    "885"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक जमीन कावि/ 842 / 2026\nआदेश दिनांक : 08/06/2026\nतुकडेजोड तुकडेबंदी कॅन्सॉल्डेशन अन्ड फ्रेग्रमेन्टेशनचे तरतुदीचे झालेले खरेदीखताचे व्यवहार हस्तांतरण नियमानुकुल करणेबाबत.मा.तहसिलदार सो दौंड यांचे कडील आदेश क्रमांक जमीन कावि/ 842 / 2026 दिनांक 08 / 06 / 2026 अन्वये मौजे यवत गट नं.885 मधील मुळ खरेदी देणार शंकर मार्तंडराव शेलार यांचे क्षेत्रामधून 00 हे 01.75 आर मधून कमी करून खरेदी घेणार शिवाजी हरीभाऊ लडकत यांचे नावे 00 हे 01.75 आर खरेदी फेरफार क्रमांक 4591 अन्वये इतर हक्कातील दाखल झालेली नावे कमी करून ते आदेशाने कब्जेहक्कामध्ये घेतले असे. आदेश फाईलस दाखल.",
  "talathi": "महेश विठ्ठल मेटे"
}
