{
  "village_code": "272500090312030000",
  "village_name": "यवत",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13155,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:29:49Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा ऊरुळी कांचन तर्फे अधिकृत प्रतिनिधि- सचिन सोपान आवडे\nगहाणखत लिहुन देणार : एकनाथ नारायण बधे रा. यवत यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11160-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ नारायण बधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश विठ्ठल मेटे"
}
