{
  "village_code": "272500090312030000",
  "village_name": "यवत",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:29:49Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026लिहुन देणार:- नं.१. आबा गजाबा कारंडे लिहून देणार नं.२ - राघु गजाबा कारंडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 155 त्यांनी\nलिहुन घेणार:- मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य करीता ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत यवत, ता.दौंड, जि.पुणे तर्फे श्री.बालाजी बाबुराव सरवदे यांना मौजे यवत, ता. दौंड, जि.पुणे येथील गट नंबर 155 यांसी क्षेत्र 00 हे.43 आर अधिक पो.ख. क्षेत्र 00 हे.01 आर असे एकुण क्षेत्र 00 हे.44 आर यांसी आकार 00 रु.30 पैसे या गटामधील खाते नंबर 75 मधील लिहुन देणार आबा गजाबा कारंडे यांचे मालकी हक्काचे क्षेत्र 00 हे 00.50 आर (अर्धा आर) तसेच या गटामधील खाते नंबर 1214 मधील लिहून देणार राघु गजाबा कारंडे यांचे मालकी हक्काचे क्षेत्र 00 हे 01.50 आर (दीड आर) असे लिहुन देणार नंबर 1 व 2 यांचे एकुण मिळुन क्षेत्र 00 हे 02 आर ही जमीन मिळकत लिहुन देणार नंबर 1 व 2 यांनी लिहून घेणार ग्रामपंचायत यवत यांना बिरोबा मंदिर सभामंडप बांधणे करिता या विनामोबदला दिले असे. दुय्यम निबंध‍क दु.नि.का केडगांव यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 9188 दिनांक 09/01/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश विठ्ठल मेटे"
}
