{
  "village_code": "272500090312030000",
  "village_name": "यवत",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13176,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:29:49Z",
  "surveys": [
    "915"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अब्दुलकादर अहमद तांबोळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अब्दुल कादर महंमद तांबोळी ऐवजी अब्दुलकादर अहमद तांबोळी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दौंड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.63 दि. 27/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/11/2024 मधील नोंदणी क्र.पी- 243386 अन्वये अब्दुल कादर महंमद तांबोळी ऐवजी अब्दुलकादर अहमद तांबोळी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेश विठ्ठल मेटे"
}
