{
  "village_code": "272500090312040000",
  "village_name": "भांडगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:24:03Z",
  "surveys": [
    "533"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 09-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026\nलिहुन घेणार : काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंथा, बोरीपार्धी ता दौंड जिल्हा पुणे\nलिहुन देणार : रामदास सिदु दोरगे   रा. भांडगांव यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास सिदु दोरगे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 150/2026 दिनांक 01/10/2026 व दुय्यम निबंधक केडगाव यांचेकडील गहाणखत दस्त क्र 11213/2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुडलिंक नामदेव केंद़े"
}
