{
  "village_code": "272500090312040000",
  "village_name": "भांडगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5748,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:06:52Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहु नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : यमुनाबाई सखाराम कोलते रा. भांडगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11745-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यमुनाबाई सखाराम कोलते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुडलिंक नामदेव केंद़े"
}
