{
  "village_code": "272500090312040000",
  "village_name": "भांडगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:13:48Z",
  "surveys": [
    "448"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026\nलिहुन घेणार : सहकार महर्षी मा. काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंथा, बोरीपार्धी\nलिहुन देणार : राजाराम किसन हरपळे   रा. भांडगांव यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 448 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम किसन हरपळे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १६४ दिनांक 26/10/2026 व दुय्यंम निबंधक केडगाव जिल्हा पुणे यांचेकडील गहाणखत दस्त क्र 11954 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुडलिंक नामदेव केंद़े"
}
