{
  "village_code": "272500090312060000",
  "village_name": "खोर",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:47:01Z",
  "surveys": [
    "558/1",
    "678"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nलिहुन घेणार : स्थावर जप्ती बोजा कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जेजुरी, जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे\nलिहुन देणार : नारायण सोनबा चौधरी   रा. खोर यांनी दिनांक 03/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 2661564.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 558/1,678 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण सोनबा चौधरी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २३/२०२६ दिनांक 05/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2661564.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुष्यंत हरी पाटील"
}
