{
  "village_code": "272500090312060000",
  "village_name": "खोर",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8903,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:47:01Z",
  "surveys": [
    "450"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nमा.तहसिलदार सो दौंड ता.दौंड जि पुणे यांचेकडील आदेश क्र वाटप/एस/आर/४१/२०२६ दौंड दिनांक ०६/१०/२०२६ आलेवरून मौजे खोर ता.दौंड जि.पुणे येथील जमिन गट क्रमाक पुढील प्रमाणे\nवाटपाने लिहून देणार:-\nविजय आंनदराव थोरात यांचे गट क्र ४५० यासी क्षेत्र ०.०३ हे आर चौ मी पोख ०.०००० हे आर चौ मी आकार ०.६६ हे त्यांनी खालीलप्रमाणे\nवाटपाने लिहून घेणार :-\nअद्वैत विजय थोरात यांचे गट क्र ४५० यांसी क्षेत्र ०.०३ हे आर चौ मी पोख ०.०००० हे आर चौ.मी आकार ०.६६\nअसे वाटप केले. मा.तहसिलदार सो दौंड ता.दौंड जि पुणे यांचेकडील उपरोक्त आदेशावरून वरून ७/१२ पत्रकी नोंद केली आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुष्यंत हरी पाटील"
}
