{
  "village_code": "272500090312080000",
  "village_name": "गलांडवाडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3689,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:05:03Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : श्री हनुमान वि का सेवा सहकारी संस्था, मु. पो. गलांडवाडी ता - दौंड , जिल्हा - पुणे\nलिहुन देणार : शैला सुरेश शितोळे रा. गलांडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 221 क्षेत्र 4.2600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विपुल पांडुरंग पाटील"
}
