{
  "village_code": "272500090312090000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16619,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:14:01Z",
  "gone_at": "2026-11-04T04:59:04Z",
  "surveys": [
    "1601/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा तहसिलदार सो दौंड यांज कडील आदेश क्रमांक पुनर्व/एसआर/117/2025 दौंड दिनांक 04/09/2025 आलेवरुन पुनर्वसन अधिनियमअंतर्गत भोगवटावर्ग 2म्हणून वाटप झालेल्या भूखंडाचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेबाबत अर्जदार मारुती लक्ष्मण डोईफोडे व इतर 2 यांनी धारण केलेल्या जमीन गट नं.1601/1/ब मधील प्लॉट नं 44 पैकी क्षेत्र 00 हे.04 आर या जमिनीचे 7/12 उताऱ्यावर फेरफार क्र 14009 अन्वये ठेवलेला नवीन शर्त शेरा व भोगवटादार वर्ग 2 शेरा आदेशा अन्वये कमी केला असे.व भोगवटादार वर्ग 1 केला असे व इतर हक्कात पुनर्वसन जमीन भूखंड वाटप असा उल्लेख इतर हक्कात ठेवला असे. आदेशानुसार सदरील नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "विपुल पांडुरंग पाटील"
}
