{
  "village_code": "272500090312090000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16623,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:59:04Z",
  "surveys": [
    "1373/3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सह बँक लि., सासवड तर्फे कर्मचारी श्री. राहुल बाळासो हंबीर\nगहाणखत लिहुन देणार : छगन ठकाराम डुबे रा. पारगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12114-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1373/3/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छगन ठकाराम डुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार श्री. बळीराम छगन डुबे (खाता क्रमांक :- 3779) ,",
  "talathi": "विपुल पांडुरंग पाटील"
}
