{
  "village_code": "272500090312090000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16629,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:59:04Z",
  "surveys": [
    "1601/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nमा तहसिलदार सो दौंड यांचेडील आदेश क्रमांक पुनर्व/दौंड/एसआर/80/2026 दौंड दिनांक 15/10/2026 आलेवरून मौजे पारगाव तां दौड जि पुणे येथील जमीन गट नं 1601/1ब वरील खातेदार रामचंद्र गोपाळ दोन्हे यांचे क्षेत्र 400 चौमी वरील इतर ह्कात दाखल असलेला नवीन शर्त शेरा कमी केला असे व भो वर्ग 1 केला असे.आदेशावरून नोंद केली असे आदेश दप्तरी दाखल असे",
  "talathi": "विपुल पांडुरंग पाटील"
}
