{
  "village_code": "272500090312150000",
  "village_name": "केडगाव स्टेशन",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3882,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:41:07Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजहंस ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. करंजे, ता. बारामती, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : मिलिंद नंदुकुमार राजुरकर रा. केडगाव स्टेशन यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 10407-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 0.0203 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलिंद नंदुकुमार राजुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश विठ्ठल रमणशेट्टी"
}
