{
  "village_code": "272500090312150000",
  "village_name": "केडगाव स्टेशन",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-13",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:41:07Z",
  "surveys": [
    "143/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/09/2026\nलिहुन घेणार : पुणे पीपल्स को ऑप बँक लि, केडगाव तालुका दौंड\nलिहुन देणार : ब्र्म्हनंद सुभाष निंबाळकर ,विष्णु सुभाष निंबाळकर ,संतोष सुभाष निंबाळकर ,सागर महादेव निंबाळकर रा. केडगाव स्टेशन यांनी दिनांक 31/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 17000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्र्म्हनंद सुभाष निंबाळकर ,विष्णु सुभाष निंबाळकर ,संतोष सुभाष निंबाळकर ,सागर महादेव निंबाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ९/२०२६-२७ दिनांक 31/08/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश विठ्ठल रमणशेट्टी"
}
