{
  "village_code": "272500090312150000",
  "village_name": "केडगाव स्टेशन",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:41:07Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nअंकुश गंगाराम गायकवाड - - -रा. केडगाव स्टेशन(खाता क्रमांक130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक150, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकविता बाळासाहेब दळवी ,बाळासाहेब पर्वती दळवी - - -, (खाता क्रमांक :-5372)गट/सर्व्हे क्रमांक 150 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3810 दिनांक 23/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 2151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहसुली गांव मौजे केडगांव स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे येथील गट नंबर 150 यांसी क्षेत्र 01 हे. 46 आर. अधिक पोख क्षेत्र 00 हे. 06 आर एकूण क्षेत्र 01 है. 52 आर यांसी आकार 02 रु. 00 पैसे. यापैकी क्षेत्र 01 हे. 08 आर. म्हणजेच 10800 चौ. मीटर या निवासी बिनशेती जागेवरील वृंदावन सिटी या बांधकाम प्रकल्पातील इमारत नंबर 2 पैकी सी-विंग मधील पाचव्या मजल्यातील फ्लॅट नंबर सी-505 याचे कारपेट क्षेत्र 819 चौ. फुट यांसी म्हणजेच 76.11 ची. मि. ही फ्लॅट मिळकत तसेच सदर मिळकतीत उपलब्ध असलेल्या स्पेसिफिकेशन व अॅमिनिटीजसह फ्लॅट मिळकत या खरेदीखताचा विषय असे. तसेच लिहून घेणार यांना सदर इमारतीमधील पार्कीग नं. सीपी- 5 साईज पुर्व पश्चिम 13 फुट बाय दक्षिण उत्तर 10 फुट एकूण क्षेत्रफळ 130 चौ. फुट म्हणजेच 12.08 चौ. मी. दिलेले आहे. याप्रमाणे पार्कीगसह फ्लॅट मिळकत या खरेदीखताचा विषय असे.",
  "talathi": "अविनाश विठ्ठल रमणशेट्टी"
}
