{
  "village_code": "272500090312170000",
  "village_name": "दापोडी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7130,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:51:16Z",
  "surveys": [
    "512"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरीपार्धी ता दौंड जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर दत्तु घुले रा. दापोडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11185-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर दत्तु घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुळशीदास बालाजी रोडे"
}
