{
  "village_code": "272500090312180000",
  "village_name": "बोरीपार्धी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3861,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:20:18Z",
  "gone_at": "2026-11-05T16:13:18Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. राहुलदादा कुल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, धायगुडेवाडी-चौफुला, ता.दौंड, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : प्रसाद सुभाष डुबे रा. बोरीपार्धी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 10922-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294 क्षेत्र 0.4725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद सुभाष डुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रमेश मैलागिर"
}
