{
  "village_code": "272500090312180000",
  "village_name": "बोरीपार्धी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3890,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:20:18Z",
  "surveys": [
    "87/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा आंबेगाव बु. पुणे तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रदीप अशोक ढमाळ\nगहाणखत लिहुन देणार : प्रतिभा राहुल वांजळे ,राहुल निवृत्ती वांजळे रा. बोरीपार्धी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 21568-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/2 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा राहुल वांजळे ,राहुल निवृत्ती वांजळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रमेश मैलागिर"
}
