{
  "village_code": "272500090312180000",
  "village_name": "बोरीपार्धी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:20:18Z",
  "surveys": [
    "35",
    "419"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बोरीपार्धी वि का सेवा सह सोसा लि, मु पो बोरीपार्धी ता-दौंड जि-पुणे\nलिहुन देणार : बाळासो सखाराम ताडगे रा. बोरीपार्धी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 35,419 क्षेत्र 1.8200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रमेश मैलागिर"
}
