{
  "village_code": "272500090312180000",
  "village_name": "बोरीपार्धी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3904,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:20:18Z",
  "surveys": [
    "155/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : पुनर्व/दौंड/एस आर/36/2021\nआदेश दिनांक : 31/03/2021\nमौजे बोरीपार्धी ता.दौंड,जि.पुणे येथीलजमीन गट नंबर 155/4 मध्ये पुनर्वसन जमीन भुखंड वाटप नुसार बबन तुकाराम जाधव यांचे भुखंड क्रमांक 11 चे क्षेत्र 0.04 आर. या क्या भूखंडाचे 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील नोंद फेरफार क्र. 3667 दि.11/2/2002 अन्वये ठेवलेले पुनर्वसन नवीन शर्त शेरा कमी करून सदर क्षेत्र हे भोगवटदार वर्ग 1 कमी करून 7/12 पत्रकी नोंद घेऊन फाईल गाव दप्तरी जमा केली असे.",
  "talathi": "संदिप रमेश मैलागिर"
}
