{
  "village_code": "272500090312180000",
  "village_name": "बोरीपार्धी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:20:18Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकरी ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई शाखा केडगाव, केडगाव स्टेशन रोड केडगाव\nलिहुन देणार : सचिन बबन टेंगले   रा. बोरीपार्धी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 234530.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बबन टेंगले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३८४/२०२६ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 234530.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रमेश मैलागिर"
}
