{
  "village_code": "272500090312180000",
  "village_name": "बोरीपार्धी",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3918,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:35:30Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : उप महानगर नियोजनकार,विकास परवानगी विभाग,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,पुणे\nआदेश क्रमांक : PMRDA/B/2026/APL/03484\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा. तहसिलदार सो. दौंड, जि. पुणे यांचे कडील पत्र जमिन/कावि/1185/2026 दि.2/11/2026 नुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्या कडील आदेश क्र.PMRDA/B/2026/APL/03484 दि.21/09/2026 अन्वये खातेदार श्री चंद्रकांत पांडुरंग भणभणे यांना मौजे बोरीपार्धी, ता. दौंड,जि. पुणे येथील जमीन गट नं.231 क्षेत्र 1375.00 चौ. मी. करिता विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र दिलेले आहे. सदर बाबतची नोंद 7/12 पत्रकी घेऊन फाईल गाव दप्तरी जमा केली असे.",
  "talathi": "संदिप रमेश मैलागिर"
}
