{
  "village_code": "272500090312210000",
  "village_name": "धुमळीचामळा",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2062,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:03:59Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चंद्रभागा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित केडगाव स्टेशन ता दौंड जी पुणे\nगहाणखत लिहुन देणार : विश्वास बबन जगताप रा. धुमळीचामळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 10948-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 0.2950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास बबन जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश विठ्ठल रमणशेट्टी"
}
