{
  "village_code": "272500090312210000",
  "village_name": "धुमळीचामळा",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2064,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:03:59Z",
  "surveys": [
    "83/1",
    "83/2/अ",
    "83/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा, ता.पुरंदर, जि.पुणे, शाखा बारामती, ता.बारामती, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : नामदेव काळुराम ओव्हाळ रा. धुमळीचामळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12104-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/1, 83/2/अ, 83/2/ब क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव काळुराम ओव्हाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश विठ्ठल रमणशेट्टी"
}
