{
  "village_code": "272500090312310000",
  "village_name": "पाटस",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21184,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:10:01Z",
  "surveys": [
    "110/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक,भुमि अभिलेख,(महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भुमापन -3/विनोक्र.273/17/2019 दि.19/08/2019 तसेच मा उपविभागी अधिकारी दौंड उपविभाग दौंड यांचेकडील आदेश क्र हनो/पो.ख दुरुस्ती/एसआर/10/2026 दौंड दिनांक 23/06/2026 तसेच मा तहसिलदार दौंड यांचेकडील क्र.हनो2/कावि/740/2026 दौंड दि 10/08/2026 अन्वये मौजे पाटस येथील गटनंबरमधील पोट खराब क्षेत्र 7/12 सदरी लागवडीत धरणेबाबतचा आदेश आलेवरुन 1) गट नं.110/3 पो.ख क्षेत्र 0.1000 हे.आर रणजित बळवंत गावडे वरीलप्रमाणे गट नंबरवरील पोटखराब क्षेत्र कमी करुन लागवडीयोग्य करणेबाबतचा आदेश आलेवरुन त्याच्या मालकीच्या पोटखराब वर्ग अ क्षेत्रामध्ये सुधारणा करुन ते क्षेत्र लागवडी योग्य केले असे तसेच त्याच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये व 7/12 वरील मुळ क्षेत्रामध्ये व आकारणी मध्ये दुरुस्ती केली असे आदेशावरुन नोंद केली असे.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अफसाना बाळासाहेब बागवान"
}
