{
  "village_code": "272500090312310000",
  "village_name": "पाटस",
  "taluka_name": "दौंड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21203,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:10:01Z",
  "surveys": [
    "387/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी सदाशिव खराडे रा. पाटस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 18814-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 387/अ/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी सदाशिव खराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसागर शिवाजी खराडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अफसाना बाळासाहेब बागवान"
}
